एकाकी
गेली पिल्ले उडून ती
झालेना मी एकाकी
हाताशी नाही कोणी
झाली सर्व वजाबाकी
गेली पिल्ले उडून ती
झालेना मी एकाकी
हाताशी नाही कोणी
झाली सर्व वजाबाकी
मी केले रीते सारे
माझ्या संसारासाठी
कोणी नाही बोलाया
आधारा उरली काठी
तेव्हा होते मी त्यांची
माझ्या कुशीत झोपावे
आता त्यांचे विश्व निराळे
माझ्यासाठी का थांबावे
केले ते कोणासाठी
कोणी ना माझ्यापाशी
देती पैसा दागीने
माया ना त्यांच्यापाशी
© महेश भा. रायखेलकर
माझ्या संसारासाठी
कोणी नाही बोलाया
आधारा उरली काठी
तेव्हा होते मी त्यांची
माझ्या कुशीत झोपावे
आता त्यांचे विश्व निराळे
माझ्यासाठी का थांबावे
केले ते कोणासाठी
कोणी ना माझ्यापाशी
देती पैसा दागीने
माया ना त्यांच्यापाशी
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment