हायकू कविता


****************
लागली आपल्या प्रेमाला
कोणाची तरी नजर
म्हणून तर गेलीस तू दूर
*******************
जे जे मनात आले
ते ते करून पहावे
का उगीच झुरावे
=================
तुझा माझा सहवास
एवढाच होता
करून घेवू नकोस त्रास
=================
*****************
गैरसमज झाला तुझा
मी तसा नाही
समजावण्याचा प्रयन्त माझा
********************
देशहितशिवाय कोणतीही
गोष्ट मोठी नाही
मरण आले तरीही
****************
परत परत जन्म
घ्यावा या भूमीत
हेच मनीचे  गीत
***************
जेव्हा तिरंगा
नफात फडकतो
ऊर भरून येतो
***************
जो कोणी देशाकडे
वाकडया नजरेने बघेल
त्याचे  डोळे काढेल
****************
देशभक्त गेले फासावर
याची जाणीव ठेवा
नका करू एकमेकांवर वार
*******************
मतभेद
जरूर असावेत
मनभेद नसावेत
**************

Comments

Popular posts from this blog