काही हायकू
आज हसतात
जे तुमच्यावर
उद्या जयजयकार
++++++++++++++++
प्रेमाला एक दिवस
कसा पुरतो
आयुष्यभर उरतो
+++++++++++++++++
कोण कोणाच्या
प्रेमात पडेल
कसं मी सांगेल
++++++++++++++++
नुसतं प्रेमच
करत बस
पोटाला उपवास
++++++++++++++++
परीक्षेचे आहेत
सध्या दिवस
पालक चिंतेत
+++++++++++++++
नोकरी लागेल
छोकरी मिळेल
पोरं होतील
+++++++++++++++
एक गोष्ट तरी
खरी सांग
उगाच टांग
++++++++++++++
बँकेत नाहीत
म्हणे पैसे
असे कसे
+++++++++++++
ऊन बाहेर
आहे फार
पी पाणी थंडगार
+++++++++++++
जे सांगतो
ते करतो
बाता मारतो
++++++++++++++
महेश भा. रायखेलकर
आज हसतात
जे तुमच्यावर
उद्या जयजयकार
++++++++++++++++
प्रेमाला एक दिवस
कसा पुरतो
आयुष्यभर उरतो
+++++++++++++++++
कोण कोणाच्या
प्रेमात पडेल
कसं मी सांगेल
++++++++++++++++
नुसतं प्रेमच
करत बस
पोटाला उपवास
++++++++++++++++
परीक्षेचे आहेत
सध्या दिवस
पालक चिंतेत
+++++++++++++++
नोकरी लागेल
छोकरी मिळेल
पोरं होतील
+++++++++++++++
एक गोष्ट तरी
खरी सांग
उगाच टांग
++++++++++++++
बँकेत नाहीत
म्हणे पैसे
असे कसे
+++++++++++++
ऊन बाहेर
आहे फार
पी पाणी थंडगार
+++++++++++++
जे सांगतो
ते करतो
बाता मारतो
++++++++++++++
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment