माझ्या हायकू कविता
चल या जगापासून
दूर जावू
जगू मनापासुन
================
जग आहे
फार वाईट
सत्याचा शेवट
=================
आपले जीवन
मनापासुन जगा
आहे छान
=================
चिमणी देखील
घरटे बांधते
घराची आस भागवते
==================
दिशाहीन जगणे
सोडून द्या
नको उद्या
=================
माणसे मुखवटे
घालून फिरतात
खोटे दिसतात
================
सत्याची चाड
आहे कोणाला
नसती धडपड
================
काही गोष्टींची
मला चीड
येती त्या आड
==================
क्षणाचीही नसे
मला उसंत
सांगतो निवांत
==================
हसतेस तू
फार गोड
नाही तोड
==================
महेश भा. रायखेलकर
चल या जगापासून
दूर जावू
जगू मनापासुन
================
जग आहे
फार वाईट
सत्याचा शेवट
=================
आपले जीवन
मनापासुन जगा
आहे छान
=================
चिमणी देखील
घरटे बांधते
घराची आस भागवते
==================
दिशाहीन जगणे
सोडून द्या
नको उद्या
=================
माणसे मुखवटे
घालून फिरतात
खोटे दिसतात
================
सत्याची चाड
आहे कोणाला
नसती धडपड
================
काही गोष्टींची
मला चीड
येती त्या आड
==================
क्षणाचीही नसे
मला उसंत
सांगतो निवांत
==================
हसतेस तू
फार गोड
नाही तोड
==================
महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment