हायकू कविता

गरज आहे
म्हणून मला
विचारतो तुला
************
काहीही करून
ते कर
नको हार
**************
स्वतःचेच तू
खरं करतेस
कुठे ऐकतेस
*************

कोण तू
मला सांगणार
नाही ऐकणार
*************
मी नाही तर
कोण करणार
तू माझी होणार
*************
तूच सांग
कसं वागू
तुला लागू
************
तूच कर
माझा विचार
भावनेचा भार
*************
असतेस ऐकलं
जर माझं
झालं असत भलं
*************
जगात मीच
तुला सापडलो
वेडा झालो
************

महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog