किंमत शून्य 

माझ्या धडपडीची किंमत शून्य
माझ्या प्रयत्नांची किंमत शून्य
माझ्या प्रेमाची किंमत शून्य
माझ्या मायेची किंमत शून्य
माझ्या मैत्रीची किंमत शून्य
माझ्या नात्याची किंमत शून्य
माझ्या सहानुभूतीची किंमत शून्य
माझ्या चांगुलपणाची किंमत शून्य
माझ्या परोपकाराची किंमत शून्य
माझ्या भक्तीची किंमत शून्य
माझ्या त्यागाची किंमत शून्य
माझ्या नीतिमूल्यांची किंमत शून्य
माझ्या दुःखाची किंमत शून्य
माझ्या आनंदाची किंमत शून्य
माझ्या ज्ञानाची किंमत शून्य
माझ्या शक्तीची किंमत शून्य
माझ्या युक्तीची किंमत शून्य
माझ्या सेवेची किंमत शून्य
माझ्या सांगण्याची किंमत शून्य
माझ्या बोलण्याची किंमत शून्य
माझ्या सल्ल्लाची किंमत शून्य
माझ्या कष्टाची किंमत शून्य
माझ्या वयाची किंमत शून्य
माझ्या पदाची किंमत शून्य
माझ्या पुण्यांची  किंमत शून्य
माझ्या विजयाची किंमत शून्य
माझ्या तळमळीची किंमत शून्य
शेवटी माझ्या लेखणीची किंमत शून्य

© महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog