हायकू कविता
सगळेच प्रश्न
सुटत नसतात
काही नशिबावर सोपवायचे असतात
======================
चूक करणार नाही
तो माणूस कसला
चंद्रही डागाळलेला
====================
मी म्हणेल तेच खरे
असे नाही बरे
मस्तवालपणा पुरे
==================
तू वाट पाहशील म्हणून
फोन केला
बराच वेळ व्यस्त लागला
===============
तुही ठाम
मीहि निग्रही
प्रेम करी काम
=============
तुझा मला
हेवा वाटतो
उगीच का फसतो
=============
मी तुझ्यावर
मरतो
तरीही जीवंत आजवर
=============
पुन्हा पुन्हा
तुझी आठवण येते
मन व्याकुळ होते
============
दुस-याच्या खाजगी प्रश्नात
नाक खुपसू नये
केर आपल्या अंगणात
===============
योग्य ठिकाणी
कामी यावे
उगीच ना स्वतःला शिणवावे
=================
© महेश भा. रायखेलकर
सगळेच प्रश्न
सुटत नसतात
काही नशिबावर सोपवायचे असतात
======================
चूक करणार नाही
तो माणूस कसला
चंद्रही डागाळलेला
====================
मी म्हणेल तेच खरे
असे नाही बरे
मस्तवालपणा पुरे
==================
तू वाट पाहशील म्हणून
फोन केला
बराच वेळ व्यस्त लागला
===============
तुही ठाम
मीहि निग्रही
प्रेम करी काम
=============
तुझा मला
हेवा वाटतो
उगीच का फसतो
=============
मी तुझ्यावर
मरतो
तरीही जीवंत आजवर
=============
पुन्हा पुन्हा
तुझी आठवण येते
मन व्याकुळ होते
============
दुस-याच्या खाजगी प्रश्नात
नाक खुपसू नये
केर आपल्या अंगणात
===============
योग्य ठिकाणी
कामी यावे
उगीच ना स्वतःला शिणवावे
=================
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment