काही हायकू
देव कोणाचे
वाईट करत नाही
गैरसमज काहींचे
=============
देव कोणाचे
वाईट करत नाही
गैरसमज काहींचे
=============
कामापेक्षा गप्पा
मारतात जास्त
पगार मस्त
===============
हक्क मागता
तशी कर्तव्ये पाळावीत
काय सांगता
================
गरजा जास्त
वाढवू नयेत
जगावे मस्त
================
सगळ्या वस्तू
झाल्यात महाग
स्वस्ताई ला लागली आग
=================
पैसा कोठे
जातो कळत नाही
तुम्हाला व मलाही
==================
सिनेमातलं काही
खरं नसतं
जग कोठे समजतं
====================
गाणं म्हणायला
मला आवडते
असं ती म्हणते
===================
आवड निवड
वेगवेगळ्या असतात
म्हणून तर भांडतात
=====================
तूला काहीच
कसं कळत नाही
सगळं सांगावे मीच
=======================
महेश भा. रायखेलकर
मारतात जास्त
पगार मस्त
===============
हक्क मागता
तशी कर्तव्ये पाळावीत
काय सांगता
================
गरजा जास्त
वाढवू नयेत
जगावे मस्त
================
सगळ्या वस्तू
झाल्यात महाग
स्वस्ताई ला लागली आग
=================
पैसा कोठे
जातो कळत नाही
तुम्हाला व मलाही
==================
सिनेमातलं काही
खरं नसतं
जग कोठे समजतं
====================
गाणं म्हणायला
मला आवडते
असं ती म्हणते
===================
आवड निवड
वेगवेगळ्या असतात
म्हणून तर भांडतात
=====================
तूला काहीच
कसं कळत नाही
सगळं सांगावे मीच
=======================
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment