काही हायकू
माणुस आपल्या
चुका विसरतो
दुस-याच्या काढतो
***************
माझा हक्क
आहे तुझ्यावर
का होतेस थक्क
***************
कपड्यावरून माणूस
ओळखू येत नाही
घ्या मनाचा वास
***************
हे काय
झालं विपरीत
तू नाही प्रेमात
****************
मी म्हटलं
करून तर बघू
प्रेमाचं पिठलं
****************
मी तूला
पाहिलं साडीत
झालो चकीत
****************
फॅशन करावी
शोभेल अशी
काय ग म्हशी
****************
एकच वादा
परत दादा
देईल खांदा
****************
राजकारणात गुन्हेगार
झालेत फार
देशाची हार
****************
तुझे डोळे
आहेत म्हणे भोळे
अंगाराचे गोळे
****************
महेश भा. रायखेलकर
माणुस आपल्या
चुका विसरतो
दुस-याच्या काढतो
***************
माझा हक्क
आहे तुझ्यावर
का होतेस थक्क
***************
कपड्यावरून माणूस
ओळखू येत नाही
घ्या मनाचा वास
***************
हे काय
झालं विपरीत
तू नाही प्रेमात
****************
मी म्हटलं
करून तर बघू
प्रेमाचं पिठलं
****************
मी तूला
पाहिलं साडीत
झालो चकीत
****************
फॅशन करावी
शोभेल अशी
काय ग म्हशी
****************
एकच वादा
परत दादा
देईल खांदा
****************
राजकारणात गुन्हेगार
झालेत फार
देशाची हार
****************
तुझे डोळे
आहेत म्हणे भोळे
अंगाराचे गोळे
****************
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment