काही हायकू

दुस-याच्या भावना
दुखावतील असं लिहू नये
देशविरोधकांना लेखणीने हाणा
************************
लेखणीला धार
असते फार
 क्रांतीचा ललकार
 ************************
तू भेट
मला एकांतात
होईल तुझा राग शांत
**********************
इतके होवूनही
मी तुझ्यावर रागावू शकत नाही
प्रेमात आपण दोघेही
***********************
 मुलं वाढवण्यामध्ये
एक वेगळा आनंद
आयुष्यातील सुंदर छंद
*********************
कोणताही बाप
आनंदी होतो
जेव्हा मुलं जिकंतो
*******************
लाचार बाप
हताश आई
मुलं कसाई
*******************
स्वतःसाठी वेळ आहे
आई-बापासाठी नाही
शोभता का हे? 
******************
नियतीच्या आहे
सर्व हातात
माणुस आपल्या तो-यात
*******************
संकटे येतात
आणि जातात
खंबीर टिकतात
****************

महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog