हायकू कविता
काळजी वाटते
मला तुझी
काळीज चिरते
===========
एक एक क्षण
आठवतो तुझ्याबरोबरीचा
मन होते विषण्ण
=================
माझे भोग
मी भोगेन
तुझ्या मागे न लागेन
=================
माझंच चुकलं
मी प्रेम केलं
तुझं काय गेलं
===============
खिसा गरम
असला की बरं वाटतं
नाहीतर सारेच नरम
==============
दंगेधोप्यांनी कोणाचेही
बरे होत नाही
सर्वत्र लाही लाही
==============
धार्मीक एकोपा
जरूर जपावा
शत्रूला वाव न द्यावा
===============
आई आपल्या मुलांवर
जीवापाड प्रेम करते
सर्वस्व आपले देते
==============
आईची मायेची सर
कोणासही येत नाही
सांगे साक्षात परमेश्वर
===============
चांगला कान
तयार करा
भान ठेवून
==============
महेश भा. रायखेलकर
आठवतो तुझ्याबरोबरीचा
मन होते विषण्ण
=================
माझे भोग
मी भोगेन
तुझ्या मागे न लागेन
=================
माझंच चुकलं
मी प्रेम केलं
तुझं काय गेलं
===============
खिसा गरम
असला की बरं वाटतं
नाहीतर सारेच नरम
==============
दंगेधोप्यांनी कोणाचेही
बरे होत नाही
सर्वत्र लाही लाही
==============
धार्मीक एकोपा
जरूर जपावा
शत्रूला वाव न द्यावा
===============
आई आपल्या मुलांवर
जीवापाड प्रेम करते
सर्वस्व आपले देते
==============
आईची मायेची सर
कोणासही येत नाही
सांगे साक्षात परमेश्वर
===============
चांगला कान
तयार करा
भान ठेवून
==============
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment