हायकू कविता
अशी माझ्याकडे
काय पहातेस
मला लाजवतेस
*************
एकमेकांचे प्रश्न
दोघे मिळून सोडवू
दुसऱ्याला कामाला न लावू
********************
ऐक तू जरा
थोडं माझं
नकोस सदाच ऐकवू तुझं
********************
ज्यात त्यात
घेतेस संशय
प्रेमात पडायच आहे का वय
*********************
तूच काय
मी पण हैराण
प्रेमाची खाण
******************
तुझ्या घरी
मी येईल
तुला घेवून जाईल
****************
हे नाही माझ्या
प्रश्नाचे उत्तर
घेतलीस तू माघार
***************
काय आई-वडिलांना
विचारून माझ्यावर प्रेम केलंस
त्यांना मध्ये का आणलंस
********************
आपल्या प्रेमात
जर आलं कोणी आड
घेईन खबरबात
*****************
ये काहीही
सांगू नकोस
कळतंय मलाही
****************
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment