हायकू कविता
मी तुझ्यावर
प्रेम केलं
तू माझ्या संपत्तीवर
************
तुझ्या प्रेमात
झालो मी पुरता बरबाद
मृत्यू घाली साद
***************
प्रसंगी
खोटे बोलावे
सत्याला तारावे
************
तू माझ्या
घरची लक्ष्मी
हुंडा घेतलाय मी
*************
पाच वर्षांनी
येई पुढारी दारी
मतांसाठी होवून भिकारी
******************
जो झोपला
तो संपला
अजून नाही का उठला
***************
वाचाल तरच
वाचाल
नाहीतर मराल
**************
तूच कर
माझा विचार
दुसरा कोण करणार
***************
तुझा चेहरा
मी वाचतोय
शिकणं सोडतोय
**************
तूच सांग
मी काय करू
कसे सगळं विसरू
*************
मी तुझ्यावर
प्रेम केलं
तू माझ्या संपत्तीवर
************
तुझ्या प्रेमात
झालो मी पुरता बरबाद
मृत्यू घाली साद
***************
प्रसंगी
खोटे बोलावे
सत्याला तारावे
************
तू माझ्या
घरची लक्ष्मी
हुंडा घेतलाय मी
*************
पाच वर्षांनी
येई पुढारी दारी
मतांसाठी होवून भिकारी
******************
जो झोपला
तो संपला
अजून नाही का उठला
***************
वाचाल तरच
वाचाल
नाहीतर मराल
**************
तूच कर
माझा विचार
दुसरा कोण करणार
***************
तुझा चेहरा
मी वाचतोय
शिकणं सोडतोय
**************
तूच सांग
मी काय करू
कसे सगळं विसरू
*************
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment