हायकू कविता
कोणाचीतरी नजर
लागली आपल्याला
प्रेमाचे बंद झाले दार
***********
तुझा सहवास
हवाहवासा वाटतो
माझा मी ना उरतो
**************
तू दिलास
मला धोका
सांग केलेस असे का
*************
विसरून जा
असं म्हणतेस
का पुन्हा आठवतेस
***************
ना तूला समजले
ना मला उमजले
प्रेम केव्हा कोमजले
************
राजकारणात
जेव्हा येते जात
देशाचा होई घात
************
माणूस जेव्हा
मोठा होतो
गर्वाने फुलतो
**********
तूच माझा
असे देव
भक्ताला नाचावं
***********
जास्तीचा अहंकार
चांगला नाही
जीवनात कधी जीत कधी हार
******************
तू लिहलेले
पत्र वाचतो
भूतकाळात जातो
************
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment