हायकू कविता
काळ आला होता
पण वेळ आली नव्हती
यमाच्या न लागलो हाती
===============
अक्कल दाढ
तेव्हाच येते
जेव्हा शहाणपण संपते
===============
डाव मी
खेळलो मनासारखा
न मोजल्या तारखा
=============
नात्यात जेव्हा
संवाद हरवतो
ओलावा संपतो
=========
तुमच्या सारखे
तुम्हीच असता
चोरी का करता
==========
डाव मांडून
मोडू नको
खेळ सोडू नको
==========
कोर्टाची पायरी
चढू नये
अनुभवाची शिदोरी
============
कोल्हापूरची मिरची
लागते तिखट
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
=============
प्रेमात सारे
जण पडतात
काहीच निभावतात
============
कालची सून
आजची सासू
तावूनसुलाखून
.jpg)
Comments
Post a Comment