हायकू कविता
शरीराचे भोग
भोगलेच पाहिजेत
फक्त शांततेत
*************
दुःखातच कोण आपलं
कोण परकं ते कळतं
सुखात सारं जग धावतं
****************
तू घरी असतांना
फार मजबूत वाटतं
गळून पडतो तू नसतांना
*****************
जीवाची होते
माझी घालमेल
तू नखरेल
****************
मान-सन्मानासाठी
मी लिहीत नाही
लिहितो मन भरण्यासाठी
*******************
धीर दिलास
तू मला
म्हणून चालू श्वास
*****************
जे माझे
ते तुझे
नको मानूस ओझे
**************
तुझा मी
माझी तू
का मनात किंतु
**************
एकमेकांच्या साथीने
चालतो संसार
करावा सारासार विचार
******************
राजकारण म्हणजे
एकमेकांवर ओरडणे
अन जनतेला लुबाडणे
***************
भोगलेच पाहिजेत
फक्त शांततेत
*************
दुःखातच कोण आपलं
कोण परकं ते कळतं
सुखात सारं जग धावतं
****************
तू घरी असतांना
फार मजबूत वाटतं
गळून पडतो तू नसतांना
*****************
जीवाची होते
माझी घालमेल
तू नखरेल
****************
मान-सन्मानासाठी
मी लिहीत नाही
लिहितो मन भरण्यासाठी
*******************
धीर दिलास
तू मला
म्हणून चालू श्वास
*****************
जे माझे
ते तुझे
नको मानूस ओझे
**************
तुझा मी
माझी तू
का मनात किंतु
**************
एकमेकांच्या साथीने
चालतो संसार
करावा सारासार विचार
******************
राजकारण म्हणजे
एकमेकांवर ओरडणे
अन जनतेला लुबाडणे
***************
.jpg)
Comments
Post a Comment