असा मी
सुखाची नसे मला तहान
दुःख एवढे भोगले मी
करत नाही मी कोणाचा अपमान
मान अपमानाच्या पलीकडे मी
नाहीत मूल्य तत्व माझी लहान
प्राणाहून मला प्रिय ती
कोणालाही काही न मागेन
हात पसरवणे न जमे मला
जीवनाची लढाई एकटा लढेन
सोबत नसेलही कोणीजरी
वर जावून पर्मेश्वराला सांगेन
जगलो जीवन तू दिले तसे
© महेश भा. रायखेलकर
सोबत नसेलही कोणीजरी
वर जावून पर्मेश्वराला सांगेन
जगलो जीवन तू दिले तसे
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment