काही हायकू

लोकं सल्ले
देत असतात
आपण ऐकायचे नसतात
++++++++++++++++
मी म्ह्टलं नव्हतं
असच होणार
तुझे माझे जमणार
 +++++++++++
किती जपतेस
तू मला
आहे मी तुझ्यासाठी खास
+++++++++++++++
ताबडतोब हे
काम कसे होणार
वेळ खाणार
++++++++++++++
जे पाहिजे तूला
ते मी दिलं
माझे काही ना राहिलं
++++++++++++++
हेच तू
सांगणार होतीस
जीव झाला कासावीस
+++++++++++++++
हे बघ
मी काही नाही केलं
जे झालं
+++++++++++++
काहीच कसे तुला
कळत नाही
सर्व सांगावे लागते मला
+++++++++++++++
कर जबाबदारीतुन
मला मुक्त
मी सुस्त
++++++++++++++
सर्व काही
येथील नाशवंत
कशाची खंत
++++++++++++


महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog