माझ्या हायकू कविता
माझा आहे
आज उपवास
जेवायचा बेत खास
+++++++++++++
तू अस्वस्थ
मीही अस्वस्थ
कोण करेल स्वस्थ
+++++++++++++
पथ्य-पाणी
पाळत नाहीस
तू आजारपणी
+++++++++++
स्वतःची तब्येत
तू सांभाळ
नको ढिसाळ
+++++++++++
प्रसिध्दीसाठी तो
काहीही करतो
पैसे मोजतो
+++++++++++
कधीतरी दुस-याचेही
थोडे ऐकावे
आपले दामटून न न्यावे
+++++++++++++++
एकदा विश्वास
जर गमावला
मग संपला
++++++++++++++
मी आहे
आज आजारी
डॉक्टरच्या घरी
+++++++++++++++
कितीदा सांगितलं
तरी ऐकत नाही
बोलणं सोडून दिलं
+++++++++++++++
तूला काही
चालत नाही
मला काहीही
+++++++++++++++
महेश भा. रायखेलकर
माझा आहे
आज उपवास
जेवायचा बेत खास
+++++++++++++
तू अस्वस्थ
मीही अस्वस्थ
कोण करेल स्वस्थ
+++++++++++++
पथ्य-पाणी
पाळत नाहीस
तू आजारपणी
+++++++++++
स्वतःची तब्येत
तू सांभाळ
नको ढिसाळ
+++++++++++
प्रसिध्दीसाठी तो
काहीही करतो
पैसे मोजतो
+++++++++++
कधीतरी दुस-याचेही
थोडे ऐकावे
आपले दामटून न न्यावे
+++++++++++++++
एकदा विश्वास
जर गमावला
मग संपला
++++++++++++++
मी आहे
आज आजारी
डॉक्टरच्या घरी
+++++++++++++++
कितीदा सांगितलं
तरी ऐकत नाही
बोलणं सोडून दिलं
+++++++++++++++
तूला काही
चालत नाही
मला काहीही
+++++++++++++++
महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment