माझ्या हायकू कविता
काय आहे
तुझे म्हणणे
मला सांगणे
===========
उगाच दिखावा
करू नकोस
कळतो कावा
==========
संपले आज
तुझे नाटक
समजले मज
===========
सगळंच वाटतंय
आज किरकोळ
संपला कष्टाचा काळ
=============
आमच्या वेळेस
असे नव्हते
म्हातारी म्हणते
============
ते दिवस
नाही येणार
हे जाणार
=============
डॉक्टर उपचार
फक्त करतो
देव वाचवतो
============
शरीराची वेळेवर
काळजी घ्या
डॉक्टरची तक्रार
=============
पावसात भिजायला
मला आवडते
ती सोबत जेव्हा असते
===============
वेळ कसा गेला
कळलाच नाही
तिच्यासोबतचा आज मला
================
© महेश भा. रायखेलकर
काय आहे
तुझे म्हणणे
मला सांगणे
===========
उगाच दिखावा
करू नकोस
कळतो कावा
==========
संपले आज
तुझे नाटक
समजले मज
===========
सगळंच वाटतंय
आज किरकोळ
संपला कष्टाचा काळ
=============
आमच्या वेळेस
असे नव्हते
म्हातारी म्हणते
============
ते दिवस
नाही येणार
हे जाणार
=============
डॉक्टर उपचार
फक्त करतो
देव वाचवतो
============
शरीराची वेळेवर
काळजी घ्या
डॉक्टरची तक्रार
=============
पावसात भिजायला
मला आवडते
ती सोबत जेव्हा असते
===============
वेळ कसा गेला
कळलाच नाही
तिच्यासोबतचा आज मला
================
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment