काही हायकू
मी देतो
माझी हमी
कोण खातो
===========
जीवन कोणाला
समजले हो
सांगा मला
===========
मी देतो
माझी हमी
कोण खातो
===========
जीवन कोणाला
समजले हो
सांगा मला
===========
प्रत्येक निणर्याला
मी जबाबदार
बोट दुस-यावर
=============
बोललो नाही
तरी समजून घे
तू मलाही
=============
काही करू .शकलो
नाही तुझ्यासाठी
मी थकलो
=============
दुसरा कोणी
असता तर
कसली डर
============
भली मोठी
तेथे रांग
काय करू सांग
==============
आज आहे
तेच उद्या
चला जाऊद्या
==============
एकतर तू
ऐकत नाहीस
काहीही करतेस
===============
बायको गेली
पुरती वैतागून
जातो सहलीला घेऊन
=================
© महेश भा. रायखेलकर
मी जबाबदार
बोट दुस-यावर
=============
बोललो नाही
तरी समजून घे
तू मलाही
=============
काही करू .शकलो
नाही तुझ्यासाठी
मी थकलो
=============
दुसरा कोणी
असता तर
कसली डर
============
भली मोठी
तेथे रांग
काय करू सांग
==============
आज आहे
तेच उद्या
चला जाऊद्या
==============
एकतर तू
ऐकत नाहीस
काहीही करतेस
===============
बायको गेली
पुरती वैतागून
जातो सहलीला घेऊन
=================
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment