हायकू कविता
किती दिवस
मी थांबू
होतो कासावीस
===============
ती नाही
शुल्लक गोष्ट
सांगतो स्पष्ट
================
किती दिवस
मी थांबू
होतो कासावीस
===============
ती नाही
शुल्लक गोष्ट
सांगतो स्पष्ट
================
तूला कशाची
किंमत नाही
झोंबली मिरची
================
जा कोठेही
तू जा
कर मजा
================
संधी कोणतीही
दवडू नका
करा काहीही
===============
जीवनावर भरपुर
प्रेम करा
दुःख दुर
================
चार मित्र
जेव्हा एकत्र
गप्पाचे सत्र
===================
नको तिथे दिवे
लावू नकोस
माहित आहेत बारकावे
======================
चष्मा लागला
तुझ्या डोळ्याला
दिसतंय मला
======================
उग विचारचंय
म्हणून विचारतो
काय चाललंय
=======================
© महेश भा. रायखेलकर
झोंबली मिरची
================
जा कोठेही
तू जा
कर मजा
================
संधी कोणतीही
दवडू नका
करा काहीही
===============
जीवनावर भरपुर
प्रेम करा
दुःख दुर
================
चार मित्र
जेव्हा एकत्र
गप्पाचे सत्र
===================
नको तिथे दिवे
लावू नकोस
माहित आहेत बारकावे
======================
चष्मा लागला
तुझ्या डोळ्याला
दिसतंय मला
======================
उग विचारचंय
म्हणून विचारतो
काय चाललंय
=======================
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment