हायकू

१. प्रेम करून पहावे
सफल होईल का?
ते ना विचारावे

२. माणसाने माणसाला
   माणसासारखे वागवावे
   जनावर न व्हावे

३. पोटाला लागेल
   तेवढे  जरूर खावे
   खाण्यासाठी न जगावे

४. सकाळच्या प्रहरी
    थोडे फिरुनी यावे
    दिवसभर तरतरीत रहावे

५. पाहुनी तुझ्या नाकातील मोरणी
    जीव गेला त्यात माझा
    पुरता हरवुनी


© महेश भा. रायखेलकर



    

Comments

Popular posts from this blog