काही हायकू
१. नको तुलना
एकमेकांच्या मुलांची
सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची
२. लग्न करून
नक्की पहा
मिळतो ऐता चहा
३. बायकोचे थोडे
कौतुक करा
सुटेल सुखाचा वारा
४. मित्राच्या लग्नात
४. मित्राच्या लग्नात
खूप नाचलो
मग जेवलो
५. . जे चांगलेते घ्यावे
बाकी सोडूनि दयावे
६. . सतत किरकिर
करू नका
आयुष्य सुंदर
७. बायकांची खरेदी
संपत नाही
हुडका झोपायला गादी
८. बायकोचे मत
८. बायकोचे मत
जरूर घ्यावे
नंतर खापर फोडावे
९. प्रेमात तुझ्या
मी पडलो
अख्खा बुडालो
१०. रोज एकदा तरी
खळाळून हसा
नाही लागत पैसा
११. लोकं सल्ले
देत असतात
आपण ऐकायचे नसतात
१२. जन्म दिलेले पोर
लावेल चितेला आग
सत्य कडू फार
१३. प्राणी माणसांपेक्षा
प्रामाणिक असतात
दगा न देतात
१४. तू माझ्या
स्वप्नात येते
सकाळ होते
१५. तूझे तारुण्य
मखमली
गालावर लाली
१६. उगाच ताठ
वागू नये
फुटणार कधीतरी माठ
१७. तूला पहातो
माझ्या घरात
मी स्वप्नात
१८. पाहून तुझा
साज श्रुंगार
झालो मी गार
१९. जाता जात नाही
ती म्हणजे जात
माणुसकीचा घात
२०. तुझ्या प्रेमात
वेडा मी झालो
शहाणपण विसरलो
२१. शाळेत तो
रोज जातो
आणि झोपतो
२२. जगात काहीच
नाही शाश्वत
चाललो जमवत
२३. सतत मोबाईल
मध्ये तुझी नजर
जरा पहा वर
२४. हसतेस तू
फार गोड
नाही तोड
२५. आमच्या वेळेस
असे नव्हते
म्हातारी म्हणते
२६. बायको गेली
पुरती वैतागून
जातो सहलीला घेऊन
२७. चष्मा लागला
तुझ्या डोळ्याला
दिसतंय मला
२८. जीवनात अनेक
टप्पे येतात
सारखी नसतात
२९. एकच सांगतो
तू पहिली
मी पाहीली
३०. रामानेही
भोगला वनवास
आपण कोण खास
========================
९. प्रेमात तुझ्या
मी पडलो
अख्खा बुडालो
१०. रोज एकदा तरी
खळाळून हसा
नाही लागत पैसा
११. लोकं सल्ले
देत असतात
आपण ऐकायचे नसतात
१२. जन्म दिलेले पोर
लावेल चितेला आग
सत्य कडू फार
१३. प्राणी माणसांपेक्षा
प्रामाणिक असतात
दगा न देतात
१४. तू माझ्या
स्वप्नात येते
सकाळ होते
१५. तूझे तारुण्य
मखमली
गालावर लाली
१६. उगाच ताठ
वागू नये
फुटणार कधीतरी माठ
१७. तूला पहातो
माझ्या घरात
मी स्वप्नात
१८. पाहून तुझा
साज श्रुंगार
झालो मी गार
१९. जाता जात नाही
ती म्हणजे जात
माणुसकीचा घात
२०. तुझ्या प्रेमात
वेडा मी झालो
शहाणपण विसरलो
२१. शाळेत तो
रोज जातो
आणि झोपतो
२२. जगात काहीच
नाही शाश्वत
चाललो जमवत
२३. सतत मोबाईल
मध्ये तुझी नजर
जरा पहा वर
२४. हसतेस तू
फार गोड
नाही तोड
२५. आमच्या वेळेस
असे नव्हते
म्हातारी म्हणते
२६. बायको गेली
पुरती वैतागून
जातो सहलीला घेऊन
२७. चष्मा लागला
तुझ्या डोळ्याला
दिसतंय मला
२८. जीवनात अनेक
टप्पे येतात
सारखी नसतात
२९. एकच सांगतो
तू पहिली
मी पाहीली
३०. रामानेही
भोगला वनवास
आपण कोण खास
========================

Comments
Post a Comment