काही हायकू

आत्ताच कोठे
डोळा लागला
फोन वाजला
*************
जर तुझं ऐकलं असतं
बर झालं असत
संकट टळलं असत
***************
जर तर च्या
गोष्टी सांगू नकोस
होतो त्रास
**************
मीच काय
तुही करू शकणार नाही
असे काही
****************
ये चल प्रेमात
एवढं चालायचंच
बावळट मीच
****************
रागाने माणुस
वेडा होतो
म्हणूंन टाळतो
****************
आत्ताच असं
बोलू नकोस
होईल ह्स
**************
मी सांगतो
तसंच होणार
तू पावणार
**************
का खोटं बोललीस
तू मला
कळेल का मला
*************
माणूस जात
करते घात
माणसाचा हात
*************

महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog