काही हायकू
प्रेम सफल होण्यास
लागते भाग्य
मोडायला दुर्भाग्य
*****************
एक एक करत
सारे निघूनी गेले
बंध तुटले
===========
मागे वळून पहावे
काय चुकले ते जाणावें
मग पुढे जावे
=============
स्वतः बरोबर
इतरांचाही विचार करावा
सदाच स्वार्थ न साधावा
===============
नशीबवान ते
ज्यांचे प्रेम सफल झाले
बाकींच्याचे स्वप्न विरघळले
**********************
सगळीच गोड बोलणारी माणसे
चांगली नसतात
शब्द फिरवतात
*********************
नात्यात व्यवहार
आल्यास
सुरु नाते विरघळण्यास
*********************
नको तुलना
एकमेकांच्या मुलांची
सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची
***************************
मुलांचे करता
अती लाड
पडेल एकेदिवशी धाड
***********************
मुलांवर ठेवा
दुरून लक्ष
करेल व्यसन भक्ष
**********************
लखलखणारी प्रेत्येक
वस्तू सोनं नसते
जग वरवर पहाते
********************
वाहतुकीचे नियम
कटाक्षाने पाळा
मृत्यूचे दार टाळा
*******************
प्रेम सफल होण्यास
लागते भाग्य
मोडायला दुर्भाग्य
*****************
एक एक करत
सारे निघूनी गेले
बंध तुटले
===========
मागे वळून पहावे
काय चुकले ते जाणावें
मग पुढे जावे
=============
स्वतः बरोबर
इतरांचाही विचार करावा
सदाच स्वार्थ न साधावा
===============
नशीबवान ते
ज्यांचे प्रेम सफल झाले
बाकींच्याचे स्वप्न विरघळले
**********************
सगळीच गोड बोलणारी माणसे
चांगली नसतात
शब्द फिरवतात
*********************
नात्यात व्यवहार
आल्यास
सुरु नाते विरघळण्यास
*********************
नको तुलना
एकमेकांच्या मुलांची
सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची
***************************
मुलांचे करता
अती लाड
पडेल एकेदिवशी धाड
***********************
मुलांवर ठेवा
दुरून लक्ष
करेल व्यसन भक्ष
**********************
लखलखणारी प्रेत्येक
वस्तू सोनं नसते
जग वरवर पहाते
********************
वाहतुकीचे नियम
कटाक्षाने पाळा
मृत्यूचे दार टाळा
*******************
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment