काही हायकू

मी भोळा
तू भोळी
प्रेमाची गोळी
++++++++++
कोणीतरी येवून
 चांगले करेल
असं कसं घडेल
++++++++++++
जो तो उठतो
घोटाळे करतो
देशाला लुटतो
+++++++++++
काय हे
तुझे सोंग
करतेस ढोग
++++++++++++
मी नाहीतर
कोण करणार
तुझा स्वीकार
+++++++++++
नको चंद्र
नको तारे
बदलले वारे
+++++++++++
कोण म्हणते
असे झाले
नाही चागले
++++++++++
आपल्या माणसाचा
कसला त्रास
प्रेमाचा भास
+++++++++++++
आज पासून
असं होणार नाही
सांगतो ठासून
++++++++++++
ही आहे
माझी जबाबदारी
नको काहीतरी
++++++++++++


© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog