शेअर
स्वतःचा वाढदिवस केला शेअर
बायकोचा वाढदिवस, तो देखील केला शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
ट्रिप ला गेलो ते केलं शेअर
मंदिरात गेलो ते देखील केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
हॉटेलात गेलो ते केलं शेअर
सिनेमाला गेलो ते सुद्धा केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
आजारी पडलो ते केलं शेअर
खरेदी केली काही, ते पण केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
कोणाची भेट घेतली ते केलं शेअर
काही दान केलं, ते देखील केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
लग्नाला गेलो ते केलं शेअर
शेताला गेलो, केले ते देखील शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
स्वतःचा वाढदिवस केला शेअर
बायकोचा वाढदिवस, तो देखील केला शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
ट्रिप ला गेलो ते केलं शेअर
मंदिरात गेलो ते देखील केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
हॉटेलात गेलो ते केलं शेअर
सिनेमाला गेलो ते सुद्धा केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
आजारी पडलो ते केलं शेअर
खरेदी केली काही, ते पण केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
कोणाची भेट घेतली ते केलं शेअर
काही दान केलं, ते देखील केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
लग्नाला गेलो ते केलं शेअर
शेताला गेलो, केले ते देखील शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
काही कमावलं ते केलं शेअर
काही गमावलं, ते देखील केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
काही गमावलं, ते देखील केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
राजकारणबद्धल मत केलं शेअर
जीवनाबध्दल देखील मत ,केलं शेअर
सगळंच कस मला शेअर करायचंय
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
आतुर मी करायला सारंकाही शेअर
लाईक कंमेंट वर माझी बारीक नजर
अभासी जगात माझा सतत वावर
खऱ्या जगाची नसे मला खबर
खऱ्या जगाची नसे मला खबर
© महेश भा. रायखेलकर
खाजगी असं काही नाहीच ठेवायचंय
आतुर मी करायला सारंकाही शेअर
लाईक कंमेंट वर माझी बारीक नजर
अभासी जगात माझा सतत वावर
खऱ्या जगाची नसे मला खबर
खऱ्या जगाची नसे मला खबर
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment