काही हायकू राजकारणी लोक झालेत निब्बर देतात काहीही उत्तर ============= लोक कोणत्याही गोष्टीला नावे ठेवतात स्वतः निवांत ================ तुझ्या मागे कोण लागतो वेळ नसतो =============== मी दिली आज मुलाखत एका मिनिटात ============== मुलगी पाहायला मी गेलो प्रेमात पडलो ============== आज झाला तिचा साखरपुडा मी वेडा ============== मी चुकीचे समजत होतो परिणाम प्रेमाचे ============== तुझा पत्त्ता आहे कोठे माझी सत्ता ============= देव करो तुझे भले काय झाले ============= मीच तुला बरं सापडलो प्रेमात पडायला ============== © महेश भा. रायखेलकर