बायको
प्रत्येक नव-याला बायको हि असतेच
सगळ्यांची ती सारखी मात्र नसते !
कोणी असती काळी तर कोणी गोरी
नव-याची मात्र रात्रंदिवस सेवा ती करी !
कोणी असे जाड तर कोणी सडपातळ
नव-याबद्धल प्रेम मात्र सगळ्यांचेच नितळ !
कोणी असतात उंच तर कोणी ठेंगणी
संसारासाठी मात्र सगळ्या सारख्याच धोरणी !
कोणी असे साक्षर तर कोणी निरक्षर
उखाणा घेतांना एकिचेही चुकत नाही अक्षर !
कोणी असतात तापट तर कोणी नम्र
घरातल्या वडीलधा-या समोर मात्र सगळयाच विनम्र
कोणी असतात कमावती तर कोणी नाकमावती
नव-यासाठी करतात पण देवाची सारखीच भक्ती !
कोणी असतात गरिबाघरची तर कोणी श्रीमिंताघरची
संसारात काटकसर मात्र सर्वांची सारखीच !
वरीलप्रमाणे जरी बायको सगळ्यांची वेगवेगळी असते
घराची मात्र साक्षात ती लक्ष्मीच असते !
घराची मात्र साक्षात ती लक्ष्मीच असते !!
© महेश भा. रायखेलकर

कोणी असतात काकूबाई तर कोणी फॅशनेबल घराचे मात्र पाळतात सगळ्याच टाईमटेबल !
कोणी असतात गरिबाघरची तर कोणी श्रीमिंताघरची
संसारात काटकसर मात्र सर्वांची सारखीच !
वरीलप्रमाणे जरी बायको सगळ्यांची वेगवेगळी असते
घराची मात्र साक्षात ती लक्ष्मीच असते !
घराची मात्र साक्षात ती लक्ष्मीच असते !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment