काही हायकू
आई मुलाची
चूक माफ करते
पोटात घालते
=============
करमणुकी मध्ये
रमू नका
कामासाठी वाका
================
जीवन नाही
एवढे स्वस्त
मरावे मस्त
=================
आई मुलाची
चूक माफ करते
पोटात घालते
=============
करमणुकी मध्ये
रमू नका
कामासाठी वाका
================
जीवन नाही
एवढे स्वस्त
मरावे मस्त
=================
एकतर काहीच
करत नाहीस
नुसताच भास
==================
जाती जातीत
नको तेढ
समाज गोत्यात
=================
तू आणलंस
मला अडचणीत
अडकलो कात्रीत
=================
कोण म्हणतो
मी एकटा
काढेल काटा
===================
भलतंच काय
करायला सांगतेस
वाट अडवतेस
====================
झोप आता
रात्र फार झाली
चोराच्या बाता
===================
सकाळी सकाळी
कोठे चाललास
खुलली कळी
===================
© महेश भा. रायखेलकर
करत नाहीस
नुसताच भास
==================
जाती जातीत
नको तेढ
समाज गोत्यात
=================
तू आणलंस
मला अडचणीत
अडकलो कात्रीत
=================
कोण म्हणतो
मी एकटा
काढेल काटा
===================
भलतंच काय
करायला सांगतेस
वाट अडवतेस
====================
झोप आता
रात्र फार झाली
चोराच्या बाता
===================
सकाळी सकाळी
कोठे चाललास
खुलली कळी
===================
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment