काही हायकू
चांगल्या गोष्टीचे
जरूर कौतुक करावे
हात आखडून न घ्यावे
*****************
प्रत्येक धर्म/ जातीचा
आदर करावा
दुराग्रह नसावा
***************
प्रत्येक धर्मातील
महापुरुष थोरच होते
नका करू मन कोते
****************
आईच्या दुधाचे ऋण
फ़ेडता येत नाही
सोने-चांदी देवून
**************
नुसते चांगले कपडे घालून
माणूस सुंदर दिसत नाही
सुविचाराचे घाला पांघरून
*******************
मनातले भाव
चेह-यावर दिसतात
जाणकार उमजतात
****************
कागदावरच्या योजना
अंमलात आणा
नकोत वल्गना
***************
तुम्हाला पाहिजे
ते मिळणार नाही
मिळेल पात्र आहे जे
***************
सकारात्मक विचार
देईल तुमच्या
जीवनाला आकार
**************
परिश्रमाला कोणताही
पर्याय नाही
आळसात संपले काही
****************
चांगल्या गोष्टीचे
जरूर कौतुक करावे
हात आखडून न घ्यावे
*****************
प्रत्येक धर्म/ जातीचा
आदर करावा
दुराग्रह नसावा
***************
प्रत्येक धर्मातील
महापुरुष थोरच होते
नका करू मन कोते
****************
आईच्या दुधाचे ऋण
फ़ेडता येत नाही
सोने-चांदी देवून
**************
नुसते चांगले कपडे घालून
माणूस सुंदर दिसत नाही
सुविचाराचे घाला पांघरून
*******************
मनातले भाव
चेह-यावर दिसतात
जाणकार उमजतात
****************
कागदावरच्या योजना
अंमलात आणा
नकोत वल्गना
***************
तुम्हाला पाहिजे
ते मिळणार नाही
मिळेल पात्र आहे जे
***************
सकारात्मक विचार
देईल तुमच्या
जीवनाला आकार
**************
परिश्रमाला कोणताही
पर्याय नाही
आळसात संपले काही
****************
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment