तथाकथित समाजसेवक
चला होवू द्या हवा, चला होवू द्या हवा
मी करतो समाजसेवा, मी करतो समाजसेवा
माझा सत्कार व्हायलाच पाहिजे
मला एखादा पुरस्कार मिळालाच पाहिचे
माझे पेपर मध्ये नाव आलेच पाहिजे
चला होवू द्या हवा, चला होवू द्या हवा
मी करतो समाजसेवा, मी करतो समाजसेवा
माझी एखाद्या पदावर वर्णी लागलीच पाहिजे
माझ्या नावाचे, फोटोचे फ्लेक्स बोर्ड लागलेच पाहिजेत
प्रमुख पाहुणे म्हणून मला सभारंभाला बोलवलंच पाहिजे
चला होवू द्या हवा, चला होवू द्या हवा
मी करतो समाजसेवा, मी करतो समाजसेवा
डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, सिंधुताई सपकाळ,
डॉ. कोल्हे दांम्पत, मेधा पाटकर, अनंत कुमार, राजेंद्र सिंग ,
अण्णा हजारे, कैलेश सत्याथ्री आदींनी आपले आयुष्य लावले
समाजसेवेसाठी तेही निरपेक्षपणे
काय आपल्यालाही असे करता येईल
येईलही त्यासाठी सोडून दयावा लागेल
सेवेमधला स्वार्थ
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment