फेसबुक
जन्म हि फेसबुकवर
मृत्यू हि फेसबुकवर
आनंद फेसबुकवर आणि
दुःख हि फेसबुकवर !
प्रेम हि फेसबुकवर
प्रेमभंग हि फेसबुकवर
मैत्री हि फेसबुकवर आणि
शत्रुत्व हि फेसबुकवर !
खेळ हि फेसबुकवर
मेळ हि फेसबुकवर
समाजकारण फेसबुकवर
आणि राजकारण हि फेसबुकवर !
देशप्रेम फेसबुकवर
देशद्रोह हि फेसबुकवर
शान हि फेसबुकवर आणि
अपमान हि फेसबुकवर !
जाहिरात फेसबुकवर
लाखोली हि फेसबुकवर
वाढदिवस फेसबुकवर
आणि मरणदिवस हि फेसबुकवर !
नोकरी हि फेसबुकवर
व्यवसाय हि फेसबुकवर
छोकरा हि फेसबुकवर
आणि छोकरी हि फेसबुकवर !
नेते हि फेसबुकवर
मते हि फेसबुकवर
उदयोगि फेसबुकवर
आणि निरुदयोगि हि फेसबुकवर !
छंदी हि फेसबुकवर
मंदी हि फेसबुकवर
आवड हि फेसबुकवर
आणि नावड हि फेसबुकवर !
झुकेरबर्ग अवलिया ची
किमया हि सारी
आभासी जगाचे भूत
घट्ट बसे मानेवारी !
© महेश भा. रायखेलकर
जन्म हि फेसबुकवर
मृत्यू हि फेसबुकवर
आनंद फेसबुकवर आणि
दुःख हि फेसबुकवर !
प्रेम हि फेसबुकवर
प्रेमभंग हि फेसबुकवर
मैत्री हि फेसबुकवर आणि
शत्रुत्व हि फेसबुकवर !
खेळ हि फेसबुकवर
मेळ हि फेसबुकवर
समाजकारण फेसबुकवर
आणि राजकारण हि फेसबुकवर !
देशप्रेम फेसबुकवर
देशद्रोह हि फेसबुकवर
शान हि फेसबुकवर आणि
अपमान हि फेसबुकवर !
जाहिरात फेसबुकवर
लाखोली हि फेसबुकवर
वाढदिवस फेसबुकवर
आणि मरणदिवस हि फेसबुकवर !
नोकरी हि फेसबुकवर
व्यवसाय हि फेसबुकवर
छोकरा हि फेसबुकवर
आणि छोकरी हि फेसबुकवर !
नेते हि फेसबुकवर
मते हि फेसबुकवर
उदयोगि फेसबुकवर
आणि निरुदयोगि हि फेसबुकवर !
छंदी हि फेसबुकवर
मंदी हि फेसबुकवर
आवड हि फेसबुकवर
आणि नावड हि फेसबुकवर !
झुकेरबर्ग अवलिया ची
किमया हि सारी
आभासी जगाचे भूत
घट्ट बसे मानेवारी !
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment