कोणासाठीतरी...
कोणासाठीतरी थांबणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी चालणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी जगणं ,हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी मरणं ,हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी हसणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी रडणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी बोलणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी रुसणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी बसणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी फिरणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी धरणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी सोडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी जोडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी भांडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी खेळणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी मागणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी झिजणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी भिजणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी लपणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी पेटणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी नटणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी नाचणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी काही करतांनाच , हे जगणं सुंदर बनतं !
हे जगणं सुंदर बनतं!!
©महेश भा रायखेलकर
कोणासाठीतरी थांबणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी चालणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी जगणं ,हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी मरणं ,हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी हसणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी रडणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी बोलणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी रुसणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी बसणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी फिरणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी धरणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी सोडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी जपणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी थकणं, हे चांगलं असतं !कोणासाठीतरी जोडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी तोडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी असणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी नसणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी भेटणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी टाळणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी बनणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी संपणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी असणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी नसणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी भेटणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी टाळणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी बनणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी संपणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी झुरणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी झुकणं, हे चांगलं असतं !कोणासाठीतरी भांडणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी खेळणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी मागणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी झिजणं , हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी भिजणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी लपणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी पेटणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी नटणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी नाचणं, हे चांगलं असतं !
कोणासाठीतरी काही करतांनाच , हे जगणं सुंदर बनतं !
हे जगणं सुंदर बनतं!!
©महेश भा रायखेलकर

Comments
Post a Comment