हायकू
१. कोण म्हणतो प्रेमभंगाने
माणूस संपून जातो ?
नंतर आयुष्यभर प्रेमच तो पेरतो
२. जर मनात असेल 'नाही '
तर 'हो' का म्हणायच ?
नंतर मग स्वतःलाच छळायचं
३. नाही म्हणलं कोणी
होत नाही अपमान
इतरांच्या मताचा राखावा मान
४. दिवाळीचा झगमटावर
खूप खर्च होतो
काय तो मनात प्रकाश पाडून जातो ?
५. स्वर्ग कसा असतो
कोणालाही माहित नाही
मरायला कोणीही तयार नसतो
६. कायदा लंगडा न्यायदेवता आंधळी
जेल मध्ये मस्त
गुन्हेगार खाई पुरणपोळी
७. कोणी कर्ज बुडवून पळतो
कर्ज माफी साठी बँकेच्या
रांगेत शेतकरी मरतो
८. मी पडलो
कवितेच्या प्रेमात
बायको घेईना घरात
९. लग्नाच्या गाठी म्हणे
स्वर्गात बांधल्या जातात
काहींचे संसार कोर्टात मोडतात
१०. मी म्हणे आहे स्वार्थी
परोपकार आणि माझा
संबध नसे अर्थोअर्थी
१. कोण म्हणतो प्रेमभंगाने
माणूस संपून जातो ?
नंतर आयुष्यभर प्रेमच तो पेरतो
२. जर मनात असेल 'नाही '
तर 'हो' का म्हणायच ?
नंतर मग स्वतःलाच छळायचं
३. नाही म्हणलं कोणी
होत नाही अपमान
इतरांच्या मताचा राखावा मान
४. दिवाळीचा झगमटावर
खूप खर्च होतो
काय तो मनात प्रकाश पाडून जातो ?
५. स्वर्ग कसा असतो
कोणालाही माहित नाही
मरायला कोणीही तयार नसतो
६. कायदा लंगडा न्यायदेवता आंधळी
जेल मध्ये मस्त
गुन्हेगार खाई पुरणपोळी
७. कोणी कर्ज बुडवून पळतो
कर्ज माफी साठी बँकेच्या
रांगेत शेतकरी मरतो
८. मी पडलो
कवितेच्या प्रेमात
बायको घेईना घरात
९. लग्नाच्या गाठी म्हणे
स्वर्गात बांधल्या जातात
काहींचे संसार कोर्टात मोडतात
१०. मी म्हणे आहे स्वार्थी
परोपकार आणि माझा
संबध नसे अर्थोअर्थी
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment