Posts

Showing posts from June, 2018
Image
काही हायकू तू माझे काळीज चोरलेस वर काय हसतेस ************* बरं बाबा नाही कोणाला सांगत तू आहे माझ्या संगत                                                                                                        **************** एकमेकांना जीवनभर साथ देवू सात जन्माचा आता नको विचार ************************ तुझ्याशिवाय नाही मला करमत घेवून येवू का वरात ************************ ऐक असा हट्ट नाही बरा मी निगरगट्ट *********************** एवढी नकोस हळवी होवू प्रेमाची कास ********************** दृष्ट लागली आपल्या प्रेमाला जगाची मेली ******************* प्रेम करतेस म्हणे तू माझ्यावर खाली का तुझी नजर ******************* ऐक शपथ देतो तुला देईन साथ ***************** प्...
Image
काही हायकू तुझं बोलणं अगदी मधासारखं माझं विरघळून जाण                                                                                              **************** एकतर सोडून जा किंवा थांब नको विलंब **************** तू स्वतःला सतत फसवलेस माझ्या प्रेमाला **************** मी तुझा तिरस्कार करू शकत नाही  नाहीस केला जरी माझा स्वीकार ******************** मनमोकळे बोलली असतीस तर आपल्या प्रेमा खातर ******************* जावून जावून कोठे जाणार येईल माघार ******************* दुःख कोणा सांगू नये सुख एकटे भोगू नये हे विसरू नये ****************** खपली काढलीस तू माझ्या दुःखावरची का असे केलीस ******************* लाव माझ्या नावाचं तू कुंकू नको का  कु ****************** मी जन्...
Image
हायकू लग्न करून नक्की पहा मिळतो ऐता चहा ================ संसारात संकटे  येतात  बायकोच्या हातात                                                                                                         ================ बायकोचे मत  जरूर घ्यावे  खापर फोडावे  ================ बायकांची  खरेदी  संपत नाही  हुडका झोपायला गादी  ================ बायको मुलात  मी रमतो  संकटे झेलतो  ================ बायकोचे थोडे  कौतुक करा  सुटेल सुखाचा  वारा  ============== जावई माणसाचे  कौतुक फार  सगळ्यांचीच हार  ============ मित्राच्या लग्नात  खूप नाचलो...
Image
हायकू कविता नको अशी मला तू पाहू बघतोय तुझा भाऊ ************* सात जन्म तुझी सोबत करणार                                                                                                          हा जन्म कधी संपणार?                                                                                                          *************** मन माझे गेलीस तू घेवून शरीर...
Image
ती 'ती' मला होती भावली पण कायमची जखम करून गेली 'तिने' माझ्यासोबत सुख दुःखाची देवाण घेवाण केली पण आता मला या जगात  एकाकी  सोडून गेली 'ती' मला होती आवडली पण माझी नाही झाली 'तिने' काही दिवस माझी सोबत केली पण आता  कायमची दूर निघून गेली 'ती' कित्येकदा माझ्यासोबत हसली पण आता आयुष्यभराचे  दुःख देऊन गेली 'तिने' माझ्या भावनेची जपणूक केली पण आता  कायमची आठवण ठेऊन गेली तुम्ही म्हणाल होती तरी अशी कोण 'ती' म्हटलं  तर माझे  सर्वस्व म्हटलं तर कोणीच नाही ©  महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता तुझ्या बरोबरचा डाव मी हरलो संपून गेलो ********* काय तिच्या  मनात मला तेव्हाच कळेल जेव्हा ती  सांगेल ************* चांगुलपणा म्हणजे कमकुवत पणा नव्हे वाईटपणा माजे ************* माणूस रस्त्यावर जेव्हा उतरतो माणूस ना रहातो ************* काबाडकष्ट करून पैसे मिळविले पोराने फुकले *********** पोरं चांगली निघावीत म्हणून संस्कार त्यांच्यावर केले कुसंस्काराचे दिवस चांगले ********************* कसं सांगू तुला मनातलं गुपित मी शापित ***************** नको शिकवूस शहाणपणा मला पुढारी म्हणत्यात मला ***************** पांढरे कपडे घातले म्हणून माणूस स्वच्छ  होत नाही चारित्र्य डागाळलेले  ******************** राजकारणातून समाजकारण अवघड व्याकरण ***************** ©  महेश भा. रायखेलकर